पोस्ट्स

सायकल

इमेज

* बुध्दीचा कॅमेरा *

इमेज

आयुष्य

इमेज

नारळी पौर्णिमा

इमेज
                          नारळी पौर्णिमा श्रावणात येणारी " नारळी पौर्णिमा " ही आगरी-कोळ्यांसाठी खूप महत्वाची श्रावण महिन्यातली पहिली पौर्णिमा. या दिवसाची प्रत्येक आगरी-कोळी बांधव आतुरतेने व उत्सुकतेने वाट पाहत असतो तो हा नारळी पौर्णिमेचा हौशे , मौजेचा आनंदाला उधाण येणारा सण.             महाराष्ट्राला एकूण ७२० किलोमीटर लांबीचा कोकण सागरी किनारा लाभला आहे. पावसाळ्यात सागराला खूप मोठी भरती येते समुद्र रूद्र रूप धारण करतो या काळात समुद्रात बोटी , जहाजे तसेच मासेमारी पूर्णतः बंद असते याच खवळलेल्या दर्याला शांत करण्यासाठी व ज्या वर आपले जीवन व उदरनिर्वाह चालतो त्या सागराला नतमस्तक होऊन पूजा केली जाते वाजत गाजत पालखी काढतात पालखीत सोन्याचा नारळ असतो शेवटी दर्या किनारी जाऊन सागरा शांत हो अशी प्राथना करून दर्या देवाला सोन्याचा नारळ अर्पण केला जातो.              आगरी-कोळ्यांसाठी  नारळी पौर्णिमा ही महत्वाची असते या दिवशी महिला नवीन सारा , डोक्यात वेणी , गजरा व दागिन्यांनी मधलेली असते पुरुष रुमाल नेसून डोक्यावर लाल टोपी व हातात वल्ले आसतात. " सण आयलाय गो.... आयलय गो....न

मूर्ती

इमेज

* क्रिकेट * 🏏

इमेज